INVITATI☀️N - UU MEGA Business Training & Networking Meeting#98 @Badlapur
(अधिक माहितीसाठी कृपया Scroll Down करा)
👨🏻💼👩🏻💼👨🏻⚖👩🏻⚖
नमस्कार 🙏 प्रिय व्यावसायिक मित्रांनो!!!
चला भेटुया... परस्परांना 🔥ऊर्जा🔥 देऊया...!!!

स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छिणारे...स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडणारे...
आणि व्यवसायात यशस्वी स्थिरस्थावर झालेले...
अशा सर्व क्षेत्रातल्या, लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी यशाची जबरदस्त जादू... आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम...!
उद्योग... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... आणि बरंच काही...आपला व्यावसायिक दृष्टीकोन आमुलाग्र बदलून खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय झपाट्याने वाढविण्याच्या दृष्टीने आमचा हा एक सकारात्मक प्रयत्न...!!!

UU बिझनेस मेगा मिटिंग # 98 बदलापूर
📆 शुक्रवार, २२ एप्रिल २०२३, स. ठीक ९.५५ वा.
▪️AGENDA▪️
✅ 🙋🏻♂🙋🏻♀ 1 Min Smart Intro Round
✅ 3 Min. BIZ Presentation by Winner of 1 Min Round.
🎙Education Slot 1) Yogita Mangekar Educator & Entrepreneur Founder - Srujana EK Stree Pratibha Topic - BUSINESS & SOCIAL ENGINNERING
आपला व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकीचे भान

🎙Education Slot 2) Sachin Gaikwad Social Entrepreneur & Educator Founder - Bhojan Katta Catering Service
Topic - BUSINESS with HAPPY LIFE

🏡 Venue - DHRUV ACADEMY, Kartik Complex, Station Road, Above Navratna Hotel, Badlapur (E)
Venue Google Link https://goo.gl/maps/16A94LFc18CUeQX69
💰 गुंतवणूक मूल्य फक्त ₹ १००/- (चहा-नाश्ता सह) Registration / Investment Rs 100/- GPay 9326 306 691(Aasawari)
👨🏻💼👩🏻💼आपण स्वतः या आणि सोबत किमान एका व्यावसायिक मित्राला घेऊन या! 🙋🏻♀️🙋🏻♂️Come with Lots of Smiles & Confidence 😃👍 & Take away Lots of Knowledge & Contacts with you 📗🤝
Thanks!!! धन्यवाद 🙏☺
⏰ विशेष सूचना
१. मिटिंग वेळेवर सुरु होईल, ह्याची नोंद घ्यावी.
२. सकाळी ठीक ९.४५ वा. रजिस्ट्रेशन साठी उपस्थित रहावे.
३. खालील गुगल लिंकवर आपली नोंदणी बंधनकारक आहे.
👇 https://goo.gl/forms/b7Cxi0OOQApnbn182
MEETING LEADERS - Sachin Chogle 98924 74534 Mahesh Sawant 98673 87609 I Vidya Sawant 98226 52555
Is Networking Fruitful ???
YES
NO
NO IDEA
BrandBond Online - Every Monday 9.55 PM

BrandBond ONLINE Link https://meet.google.com/ccs-nqgc-mdu
🙏सह-संस्थापक & निमंत्रक
आपला मित्र
BrandBond निलेश B+
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह. सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - बिझनेस नेटवर्क क्लब
https://tiny.one/BrandBond
https://tiny.one/UgamCreative
https://wa.me/918879230443
https://www.udyogurja.org/
संपर्क📱 उद्योग🌟ऊर्जा C/o उगम क्रिएटिव्ह
92244 53677 📱 9920 100 308
https://wa.me/919920100308 चला भेटुया... परस्परांना 🔥ऊर्जा🔥 देऊया...!!!
✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC
✅ आपली प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE
✅ आपले संकेतस्थळ https://www.udyogurja.org/
✅ आपले यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE
✅ आपले FB पेज
https://www.facebook.com/Udyogurja?mibextid=ZbWKwL
✅ आपले टेलिग्राम चॅनेल https://t.me/+TV5Blhpb2oac52hX
✅ INFO-UU SILVER💿CLUB Membership
https://www.udyogurja.org/product-page/udyog-urja-silver-membership?ref=BrandBond
UU SILVER💿CLUB Know the Benefits!
https://wa.me/p/5146479745464510/919920100308
गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!!
चला भेटुया... परस्परांना 🔥ऊर्जा🔥 देऊया...!!!
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
Badlapur Pocket Meeting - Every Wed 3.00 pm

पहिल्या मिटिंग पासून उद्योग☀️ऊर्जा चा प्रवास अनुभवला आहे.100 व्या मिटिंगची आतुरता लागली आहे.